RRR च्या प्रोडक्शन हाऊसवर ED ची छापेमारी
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा RRR व दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियन सेल्वन हा चित्रपट ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार झाला, त्या प्रोडक्शन हाऊसवर ईडीने छापेमारी केली आहे. लायका प्रोडक्शन असे छापेमारी करण्यात आलेल्या कंपनीचे नाव आहे. चेन्नईतील लायका कंपनीच्या 8 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉड्रिंगचा गुन्हा ईडीने लायका प्रोडक्शनवर दाखल केला आहे.
अधिकृत हॉकर झोनच्या अंमलबजावणीसाठी चिखली येथील विक्रेत्यांचे बेमुदत आंदोलन.