शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थीची यादी जाहीर.
राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीद्वारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(खेळाडू)
प्रस्तावित पुरस्कारार्थीची सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ ची यादी जाहीर करण्यात आली आहे.वर्ष २०२१-२२च्या पुरस्कार प्राप्त खेळाडूंची यादी खेळ
-आर्चरी – महिला गट -श्रीमती मोनाली चंद्रहर्ष जाधव,(बुलढाणा),पुरुष गट -श्री मयुर सुधीर रोकडे,(सांगली)
अॅथलेटिक्स-श्री सर्वेश अनिल कुशारे(नाशिक)
आट्यापाट्या- श्री अजित मनोहर बुरे(वाशिम),
श्रीमती वैष्णवी भाऊराव (भंडारा)
बॅडमिंटन- तुमसरे श्रीमती मालविका प्रबोध बनसोड
(नागपूर)
बॉक्सींग -श्री हरिवंश रविंद्र टावरी (अकोला)
बेसबॉल- श्रीमती मंजुषा अशोक पगार (नाशिक)
शरिरसौष्ठव -श्री अक्षय मधुकर आव्हाड (अहमदनगर)श्री राजेश सुरेश इरले (पुणे)
बुध्दीबळ- श्री संकल्प संदिप गुप्ता- थेट पुरस्कार
नागपूर:
कनोईंग व कयाकिंग-श्री देवेंद्र शशीकांत सुर्वे(पुणे)
सायकलिंग-मयुरी धनराज लुटे(भंडारा)श्री अभय कृष्णा शिंदे
तलवारबाजी -श्रीमती वैदेही संजय लोहीया
(छ.संभाजी नगर)
लॉन टेनिस -श्री अभय कृष्णा शिंदे, छ.संभाजी नगर
कु. अर्जुन जयंत कठे(पुणे)
जिम्नॅस्टिक,एरोबिक – श्री. ऋग्वेद मकरंद जोशी(छ.संभाजी नगर)
खो खो- श्रीमती अपेक्षा अनिल सुतार श्री अक्षय प्रशांत गणपुले (पुणे)
पॉवरलिप्टींग -श्रीमती सोनल सुनिल सावंत (कोल्हापूर)श्री साहिल मंगेश उतेकर,(ठाणे)
रोईंग- श्री निलेश धनंजय घोडगे,(नाशिक)
रग्बी- श्री भरत फत्तु चव्हाण(मुंबई शहर)
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) २०२१-२२
शुटींग – महिला-श्रीमती अभिज्ञा अशोक पाटील(कोल्हापूर)
स्केटिंग – श्रीमती कस्तुरी दिनेश ताम्हणकर(नागपूर)
श्री यश विनय चिनावले(पुणे)
सॉफ्टबॉल- श्री. सुमेध प्रदिप तळवेलकर
(जळगांव)
स्पोर्टस क्लायबिंग-श्री ऋतिक सावळाराम मारणे
(पुणे)
जलतरण-श्रीमती ज्योती बाजीराव पाटील
(मुंबई शहर)
डायव्हींग/ वॉटरपोलो वेटलिप्टींग-श्रीमती राजश्री राजू गुगळे(मुंबई)
कुस्ती कुमारी स्वाती संजय शिंदे(कोल्हापूर)
श्री संकेत महादेव सलगर (सांगली)
श्री. हर्षवर्धन मुकेश सदगीर(पुणे)
एकूण-३३ (महिला १३ व पुरुष – २०)