सतत मुलांची मागणी मोबाईल असेल तर?
* मैदानी खेळ खेळण्यास जागा उपलब्ध नसेल तर मुलांचे
मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्या.
* लहान मुले पालकांचे अनुकरण करतात, त्यामुळे
पालकांनीही मोबाईल कमी वापरावा. * मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची गोडी निर्माण करा.
* मुलांना घरगुती कामात गुंतवा. * दिवसभरातून दोन-तीनदा 5 मिनिटांसाठी मोबाईल
वापरण्याचा वेळ निश्चित करा. * मोबाईलला पासवर्ड टाका.