June 9, 2023
PC News24
धर्मराज्यसामाजिक

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, सामूहिक लग्नजोडप्यांना मिळणार हि रक्कम.

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा,सामूहिक लग्नजोडप्यांना मिळणार हि रक्कम.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. सामूहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत 10,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातील एका सामूहिक विवाह सोहळ्यात बोलताना म्हटले. त्यांच्या उपस्थितीत किमान 325 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. लोकांना मोठे विवाह परवडत नसल्यामुळे सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

जबरी चोरी व घरफोडी करणारी आंतर राज्यीय टोळी जेरबंद आरोपींकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस व 35,83,300 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

Related posts

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल ‘मुख्यमंत्री’ शिंदेंच्या बाजूने

pcnews24

जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी ग्रामपंचायतीला विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव..

pcnews24

सावरकर जयंतीला व्याख्यान,शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे आयोजन

pcnews24

भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत

pcnews24

पंतप्रधानांच्या हस्ते 75 रूपयांच्या नाण्याचे अनावरण

pcnews24

Leave a Comment