बारावीचा निकाल या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अखेर 25 मे रोजी निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
म्हणजे आज निकाल जाहीर होणार आहे. तुम्हाला तुमचा