‘नरेंद्र मोदी विश्वगुरू आहेत’
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच तीन देशांच्या यात्रेवरून भारतात परत आले आहेत. पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर असताना तेथील पंतप्रधान हे मोदी यांच्या पाया पडले. यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टीकरण देताना जग भारताकडे ज्या दृष्टीने सध्या पाहत आहे, त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. दरम्यान पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान हे मोदी यांना विश्वगुरु मानतात, असे जयशंकर म्हणाले.