June 1, 2023
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिका

शिक्षकांसाठी खुषखबर !! पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 209 पदांवर भरती- ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

शिक्षकांसाठी खुषखबर !! पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 209 पदांवर भरती- ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

शिक्षक होवू इच्छिणाऱ्या राज्यातील अनेक तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या भरतीसाठीची जाहिरात निघाली आहे.या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) पदांच्या एकूण 209 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरली जाणारी पदे –

1.सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम ) -184
पदे

2. सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 25 पदे

पद संख्या – 209 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 1 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम): B.Sc.
B. Ed./ B. A. B. Ed./ B. P. Ed.

2. सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम): B.Sc. B. Ed./B. A. B. Ed

मिळणारे वेतन – 27,500/- रुपये दरमहा अर्ज/ परीक्षा फी – नाही
Open/OBC/EWS: फी नाही.

असा करा अर्ज – –
१. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

२. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.

३. जाहीर झालेले Notification PDF मध्येआपल्याला अर्ज नमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन मिळवू शकता.

४. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे- 18.असा आहे. याविषयीच्या आधिक माहितीसाठी

http://www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर माहिती घ्यावी.

Related posts

फेरीवाल्या आईच्या मुलाने केले एव्हरेस्ट शिखर सर

pcnews24

महापालिकेचे पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वापराचे ‘लक्ष्य ‘

pcnews24

शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा,देशी विदेशी गावठी दारुसाठी वापर

pcnews24

अक्षय तृतीये निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये महापूजा,प्रवचन,होणार.

pcnews24

रावेत पीसीओईआरच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा…’नॅक’चे परीक्षण यशस्वीरीत्या पूर्ण ,ए++ सर्वोच्च श्रेणी प्राप्त

pcnews24

गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? नागरिकांचा संतत्प सवाल. भर दिवसा पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी(विडिओ सह ).

pcnews24

Leave a Comment