शॉर्ट कपड्यावर बंदी आता पुण्यातील मंदिरांमध्ये सुद्धा
नागपूरप्रमाणे आता पुणे शहरातील वाघेश्वर मंदिरासाठी ड्रेस कोडचा नियम केला गेला आहे. शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सातव यांनी हा निर्णय यांनी घेतला आहे…