आणि खळबळ जनक वक्तव्य पंचम कलानी यांच्याकडून शरद पवारांन बाबतीत
उल्हासनगरमधील कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपमध्ये गेला होता. मात्र, भाजपचा दबाव असल्याने आपण जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेऊनच गेलो होतो, असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.