जमाबंदी मुंबईत आजपासून लागू!!
मुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश म्हणजे कलम 144 लागू करण्यात आले आहे. या काळात सार्वजनिक शांतता बिघडवणे, 5 किंवा त्यापेक्षा माणसांना बेकायदेशीरपणे एकत्रित येण्यास निर्बंध असणार आहेत. तसेच मिरवणूका काढण्यास, लाऊडस्पीकर वापरावर, मेळावे, आंदोलने करण्यास बंदी असले. मुंबईत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीसांनी हा निर्णय घेतला. हे आदेश डीसीपी विशाल ठाकूर यांनी लागू केले आहेत…