धानोरकर यांचे निधन… राजकीय प्रवास
– बाळू धानोरकर यांचे आज दिल्लीत निधन झाले.
– 2019 मध्ये चंद्रपुरातून जिंकत राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले
• शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात
– शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा
प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली
– चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव होते. – शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी जिंकली होती..
•2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.