September 23, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

पालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार

पालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी नाशिकमध्ये परीक्षा झाली. या परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहुल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली. त्याने बटन कॅमेराने प्रश्नपत्रिकेचे फोटो अर्जुन राजपूत या साथीदाराला पाठवले. त्यानंतर ब्लु टूथ एअरफोनने उत्तरेही मिळवली. पोलिसांनी राहुलला अटक केली आहे.

Related posts

हा आहे नविन मुद्रा लोन चा फसवणूकीचा मेसेज, नक्की वाचा

pcnews24

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 387 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी ऑनलाइन परीक्षा.

pcnews24

पुणे:15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डान्स टीचर ला अटक.

pcnews24

मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?

pcnews24

आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड शहरात गोळीबार.

pcnews24

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अजूनही आरोपपत्र नाही

pcnews24

Leave a Comment