आधारकार्ड संदर्भात मोठा निर्णय
नागरिकत्वाचा एक महत्त्वाचा दस्ताऐवज असलेल्या आधारकार्डवर नाव आता केवळ दोनवेळा बदलता येणार आहे. तर जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येणार असून पत्ता मात्र कितीही वेळा बदलता येणार आहे. तसेच बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये आणि डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
1 comment
DHANYAWAD