15 हजारांनी महाग झाली दुचाकी
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमतीत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ओलाने पापुलर स्कूटर एस 1 ए 1 प्रो या वाहनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. जवळपास 15 हजार रुपयांनी या दुचाकी महाग झाल्या आहेत. ओला एस 1 प्रो आता 1.40 लाख रुपयांना मिळणार आहे. सरकारकडून आधी इलेक्ट्रीक दुचाकीवर अनुदान 15 हजार मिळत होते. मात्र यात 5 हजारांची कपात झाल्याने किमती वाढल्या आहेत…