महाराष्ट्र:दहावीचा निकाल पाहण्यासाठी हे करा दहावी परीक्षेचा निकाल आज (2 जून) जाहीर होणार आहे.
हा निकाल पाहण्यासाठी हे करा.
– सर्वात आधी http://mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
• दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
• दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.