बँकेत 8612 जागांवर भरती
• बँकेत 8612 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.. • इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) –
भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
• अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 जून, 2023
• भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
– ibps.in वर जाऊन अर्ज करू शकता.