अॅपलची नवीन १७.२ ऑपरेटिंग सिस्टीम लाँच,काय आहे नविन ?
– अॅपलची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस 17 लाँच – कॉन्टॅक्ट पोस्टरचाही समावेश, कोणाला कॉल केल्यास
त्याच्या स्क्रीनवर तुमचा चेहरा दिसेल.
– लाइव्ह व्हॉईसमेलची सुविधा उपलब्ध
• ऑडिओ मेसेज रिअल टाइममध्ये ट्रान्सक्रिप्ट होणार
– चेक-इन नावांची एक नवीन सिस्टीमही सादर करणार
• नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लवकरच ग्राहकांना मिळणार
– 2023 च्या सप्टेंबर महिन्यात ही सिस्टीम उपलब्ध होऊ
शकते.