निलेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य,औरंगाजेबचा पूनर्जन्म….
देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले होते. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पवार यांच्यावर ट्वीटरवरुन निशाणा साधला आहे. ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’ असे निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.