BSNL ला 89,000 कोटी रुपयांचे पॅकेज
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून भारतीय दूरसंचार कंपनी BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी मोठे पॅकेज मंजूर केले आहे. केंद्राकडून बीएसएनएलला 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन (मदत) पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. या पॅकेजचा वापर BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे BSNL ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.