September 23, 2023
PC News24
राज्यसामाजिक

‘कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घालणार  नाही,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- कोल्हापुर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी विशेष सूचना

‘कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घालणार  नाही,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- कोल्हापुर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी विशेष सूचना

कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते.त्यानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज मोठा मोर्चाही काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शांतता राखण्याचे आवाहन केले आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम गृहविभागाचे आहे, असे शिंदे यांनी सांगितले
दरम्यान आज मोर्चा काढणाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

Related posts

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

pcnews24

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’प्रदान

pcnews24

चिंचवड मध्ये विहार सेवा ग्रुपचे महाराष्ट्रातून १४०ग्रुप उपस्थित, वार्षिक संमेलन भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न

pcnews24

‘स्वतंत्रते भगवती’ बघून रसिक भारावले!

pcnews24

महाराष्ट्र:जसा पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो तसा आमच्या नेत्याचा जीव मुंबई महानगरपालिकेत, एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल.

pcnews24

ओव्हरफ्लो! पवना धरणातून ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू-नागरिकांना सतर्कतेचा इशारा

pcnews24

Leave a Comment