महापालिकेत प्रतिनियुक्ती,यशवंत डांगे, किरणकुमार मोरे यांची नियुक्ती
पिंपरी-चिंचवड महापालिके च्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त उमाकांत गायकवाड यांची ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली त्यामुळे त्यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे
प्रतिनियुक्तीवर अधिकारी किरणकुमार मोरे आणि कराड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत डांगे यांची नियुक्ती झाली आहे. मोरे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी पद तर,
सहायक आयुक्त डांगे यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार दिला आहे.