वनविभागात नोकरीची संधी
→ पदाचे नाव- वनरक्षक, लोकपाल, लघुलेखक, कनिष्ठ
अभियंता
एकूण जागा – 2,412
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकेनुसार
→ वयोमर्यादा- 18 ते 25 वर्षापर्यंत
→ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून ते 30 जून
2023
→ अधिक माहितीसाठी – https://mahaforest.gov.in/