महाराष्ट्रात दिवसाढवळ्या बंदूकईच्याजोरावर लूट (बघा व्हिडिओ)
कोल्हापूरमध्ये दिवसाढवळ्या काव्यायणी ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला आहे. या सराईत दरोडेखोरांनी 2 कोटी रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरोडा टाकताना दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये दुकान मालकासह त्यांचा मेव्हणा जखमी झाले. या घटनेचा थरार सीसीटीव्ही तसेच दुकानासमोरील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.