September 28, 2023
PC News24
राजकारण

बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.- राहुल कुल

बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.- राहुल कुल

आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.तसेच प्रत्येक बूथ अधिकाधिक सक्षम कशा प्रकारे होईल.त्या दृष्टीने प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे.असे आवाहन भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख आणि आमदार राहुल कुल यांनी केले.

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मदारसंघातील प्रमुखांची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केली. बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल, तर पुरंदर विधानसभा करीता बाबाराजे जाधवराव यांची निवड करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेवाळेवाडी राहुल कूल आणि बाबाराजे जाधवराव यांचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Related posts

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात तब्बल 2 तास चर्चा.

pcnews24

जितेंद्र आव्हाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

पिंपरी चिंचवड: नितीन गडकरी यांचा गुरुवारी पिंपरी चिंचवड दौरा

pcnews24

पुणे शहर एनसीपीच्या (अजित पवार गट)अध्यक्षपदी दीपक मानकर यांची नियुक्ती.

pcnews24

पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादां सोबत- मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन

pcnews24

निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यामुळे अब्दुल सत्तारांवर कारवाई, मंत्रिपद धोक्यात

pcnews24

Leave a Comment