March 1, 2024
PC News24
हवामान

पुणेकरांना पावसाच्या आगमनाची अजून प्रतीक्षा

पुणेकरांना पावसाच्या आगमनाची अजून प्रतीक्षा

पुणे येथील भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात मान्सूनची प्रगती आशादायक आहे. 17 जूनच्या सुमारास मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे पण पुणेकरांना पावसाचे आगमन होण्यासाठी आणखी पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे.

IMD च्या अंदाजानुसार, पुण्यात दुपार किंवा संध्याकाळपर्यंत अंशिक ढगाळ वातावरणासह प्रामुख्याने निरभ्र आकाश राहण्याची अपेक्षा आहे. येत्या सात दिवसांत शहरात हलका पाऊस पडू शकतो. उच्च सापेक्ष आर्द्रतेसह किमान आणि कमाल तापमान 24 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

Related posts

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.

pcnews24

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

pcnews24

‘मोचा’ चक्रिवादळ दुपारी धडकणार, मुसळधार पाऊस

pcnews24

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी;सर्व शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

pcnews24

वाकड (भूमकर चौक) अर्धा तास धो-धो बरसला!!

pcnews24

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग;वाचा हवामान विभागाची अपडेट.

pcnews24

Leave a Comment