नॅशनल कंपनी नोकरीची संधी
→ पदाचे नाव- • लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन
सहयोगी, न्यायालय अधिकारी
एकूण जागा – 192
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवशकतेनुसार
→ वयोमर्यादा- 25 ते 30 वर्षे
→ अर्ज पद्धती – ऑनलाईन
→ अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023
अधिकृत वेबसाईट – http://nclt.gov.in