March 1, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

राज्य सेवा परीक्षेत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

राज्य सेवा परीक्षेत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा 7 ते 9 मे 2022 रोजी पार पडली होती. राज्यात सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद चौगुले आणि सोनाली म्हात्रे आणि मागासवर्ग उमेदवारांमधून विशाल यादव यांचा पहिला क्रमांक आला आहे. दरम्यान, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असेल तर उमेदवारांना आयोगाकडे 10 दिवसांत अर्ज करणे आवश्यक आहे..

Related posts

चिंचवड: श्री साईनाथ बालक मंदिर शाळेत अशी साजरी झाली “गुरुपौर्णिमा”..

pcnews24

मुंबई:16 शाळकरी मुलांना विषबाधा!

pcnews24

प्रभाग क्र.२ बोऱ्हाडेवाडी येथील सुसज्ज शाळेचा लोकार्पण सोहळा.

pcnews24

महानगरपालिका:अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या सकस आहारासाठी महापालिका मोजणार सव्वा दोन कोटी.

pcnews24

पिंपरी:राज्यपाल रमेश बैस पदवीदान समारंभासाठी पिंपरीत येणार.

pcnews24

महाराष्ट्र: बारावी,दहावी विद्यार्थांच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर.

pcnews24

Leave a Comment