राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या,पुणे पोलीस आयुक्तालयातील 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या असून त्यातील 12 जण हे पुणे पोलीस आयुक्तालयातील आहेत.
पुणे पोलिस आयुक्तालया बाहेर बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे याप्रमाणे..1)अशोक आनंदराव कदम (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड).
2) शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर). 3) मनीषा संजय झेंडे (पुणे शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग).4) अजित शंकर लकडे (मुंढवा पोलिस ठाणे ते पिंपरी चिंचवड).
5) राजकुमार दत्तात्रेय वाघचवरे (पुणे शहर ते सोलापूर शहर)6)जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (पुणे विशेष शाखा ते ठाणे शहर). 7) कविराज सुरेश जांभळे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज).8) गजानन शंकर पवार (पुणे शहर (लोणीकंद पोलिस ठाणे) ते गुन्हे अन्वेषण विभाग).
9) संगीता किशोर यादव (खडक पोलिस ठाणे ते गुन्हे अन्वेषण विभाग). 10) वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पुणे शहर ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे).11) महेंद्र जयवंतराव जगताप (पुणे शहर ते सातारा).
12 ) ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)