March 1, 2024
PC News24
सामाजिक

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी 41 कोटींचा निधी : मुख्यमंत्री

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी 41 कोटींचा निधी : मुख्यमंत्री

पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिविर चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी 41 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

Related posts

क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक प्रेरणास्थळ –राज्यपाल रमेश बैस,पुनरुत्थान गुरुकुलमधीलशिक्षण दिले कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणारे,क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ उत्साहात.

pcnews24

सावरकर जयंतीला व्याख्यान,शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे आयोजन

pcnews24

महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन..

pcnews24

मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची वेगाने प्रगती;डॉ. मनमोहन सिंग

pcnews24

मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा शनिवारपासून.

pcnews24

सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दोन जण जखमी.

pcnews24

Leave a Comment