September 28, 2023
PC News24
राज्यसामाजिक

नागपूर: संपूर्ण योग ग्रामसाठी नागपूर मधील खुर्सापार गावाची केंद्र सरकारने केली निवड.

नागपूर: संपूर्ण योग ग्रामसाठी नागपूर मधील खुर्सापार गावाची केंद्र सरकारने केली निवड.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातून एका गावाला ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे.नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार या गावाची केंद्र सरकारने ‘संपूर्ण योग ग्राम’साठी निवड केली. महाराष्ट्रातून निवडले गेलेले ते एकमेव गाव आहे. त्यामुळे हे गाव एकदम प्रकाशझोतात आले आहे.नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार या गावाची केंद्र सरकारने ‘संपूर्ण योग ग्राम’साठी निवड केली. राज्यातून निवडले गेलेले ते एकमेव गाव आहे.

संपूर्ण योगा ग्राम होण्याचा मान मिळालेल्या खुर्सापार (काटोल तालुका) ग्रामपंचायतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अतिशय उत्कृष्ट केली असून याबाबत ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जलसंधारणातही ग्रामपंचायतीचे काम उल्लेखनीय आहे. या कामाच्या आधारावरच या गावाची शिफारस राज्याने केंद्राकडे केली आहे. आता हे गाव ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून विकसित केले जाणार आहे.

Related posts

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर

pcnews24

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय प्रांगणात ध्वजारोहण समारंभ संपन्न.

pcnews24

महाराष्ट्र तापला-ऑगस्ट कोरडा, सप्टेंबर महिन्यावर आशा केंद्रित,शनिवारपासून पावसाची जोरदार हजेरी. 

pcnews24

दूर्दैवी प्रकार ,मुलानेच बापाला ट्रॅक्टरखाली चिरडले.

pcnews24

दादांच्या विरोधात भूमिका घेणार नाही;सुप्रिया सुळे

pcnews24

पवना व इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी – उदय सामंत

pcnews24

Leave a Comment