February 26, 2024
PC News24
खेळ

आंतरराष्ट्रीय योग दिन :आझम कॅम्पस येथे आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन :आझम कॅम्पस येथे आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे आज (दि २१) सकाळी आठ ते दहा या वेळेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम फंक्शन ग्राऊंड,आझम कॅम्पस येथे झाला. ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक डॉ. गुलझार शेख, शबनम पिरजादे, माजिद सय्यद यांनी संयोजन केले.

Related posts

आंतरराष्ट्रीय क्रीडा:अविनाश साबळे 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र, ठरणारा पहिला भारतीय ट्रॅक अंँथलीट बनला.

pcnews24

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्णपदक जिंकले.

pcnews24

आंतरराष्ट्रीय क्रीडा: 15 जुलै: भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची शक्यता नाही.

pcnews24

‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता’…

pcnews24

योग करा आणि स्वस्थ रहा – मुख्यमंत्री 

pcnews24

हेवन जिमनॅस्टिक अकादमीमध्ये आंतररष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस व आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

pcnews24

Leave a Comment