September 26, 2023
PC News24
गुन्हा

युट्युब चॅनल टास्क सबस्क्राईबच्या बहाण्याने 76 लाखाला गंडा.

युट्युब चॅनल टास्क सबस्क्राईबच्या बहाण्याने 76 लाखाला गंडा.

मोशी येथे टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 76 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 19 मे ते 9 जून या कालावधीत घडली.

शशिकांत नागनाथ पाटील (वय 37, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9732928958 क्रमांक धारक सान्वी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), टेलिग्राम आयडी 39451937 धारक ज्योती (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क करून त्यांचा विश्वास संपादन केला. युट्युब चॅनल सबस्क्राईब करून टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील असे फिर्यादीस आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी फिर्यादीकडून वारंवार 76 लाख 24 हजार 213 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Related posts

पुण्यातील हॉटेल वैशालीचा वाद;4 वर्षांच्या मुलीला घेऊन वडील बेपत्ता.

pcnews24

जास्तीचे पैसे लावण्यावरून जाब विचारला, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची ग्राहकाला मारहाण

pcnews24

पत्रकार रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीच्या मागणीचे निवेदन,कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा :पत्रकार संघ

pcnews24

अज्ञात चोरट्यांनी कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून केली एक लाखांची चोरी

pcnews24

पंजाब:अवघ्या सात दिवसात ‘प्रेमविवाहाची ‘ अखेर विष पिऊन.. नवरदेवाचे टोकाचं पाऊल.

pcnews24

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

Leave a Comment