September 28, 2023
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

आता पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा महत्वाची,बघा नक्की काय विषय.

आता पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा महत्वाची,बघा नक्की काय विषय.

शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली आहे. आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्याला देण्यात आला आहे.

Related posts

विद्यार्थ्याचे यश शिक्षकांच्या शिकविण्यावर अवलंबून – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे आयोजन.

pcnews24

डिझाइन क्षेत्रातील नव्या संधी-UID चा मेगा डिझाईन कार्यक्रम संपन्न

pcnews24

बारावीचा निकाल या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

pcnews24

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जर्मनीला अभ्यास दौरा

pcnews24

कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या शासन निर्णयास विरोध.

pcnews24

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’.

pcnews24

Leave a Comment