प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ऍप विकसित
झायमॅक्स टेक्नॉलॉजीज या कंपनीने ‘नो मोअर पेट लॉस’ नावाची मोहीम सुरू केली गेली. त्याअंतर्गत ‘कॅप्टन इंडिया’ या नावाचे ऍप विकसित करण्यात आले आहे. याद्वारे पाळीव प्राण्यांना क्यूआर आयडेंटिफिकेशन, एनएफसी कोड टॅग, जीपीएस ट्रॅकर्स, व्हर्च्यूअल सेफ झोन आणि कायमस्वरूपी सेफ्टी कमांड स्टेशन सर्व्हिसेस दिली जाईल, जेणेकरून पाळीव प्राणी भटकणार नाहीत किंवा हरवणार नाहीत. या ऍपमुळे प्राणीप्रेमींना दिलासा मिळाला.