September 28, 2023
PC News24
राजकारण

ब्रेकिंग न्यूज:राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटात ?

ब्रेकिंग न्यूज:राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटात ?

पिंपरी-चिचवड एकेकाळी राष्ट्रवादीचा गड ओळखला जात होता. सलग 15 वर्ष महानगरपालिका पक्षाच्या ताब्यात होती. अजित पवार यांनी स्थानिक राजकारणात आपला भक्कम बेस बनवला होता. पण 2014 नंतर इथे पक्षाची वाताहत सुरु झाली आहे. आता पक्षाचे एकमेव उरलेले आमदार अण्णा बनसोडे देखील शिंदे गटाच्या मागावर असल्याचे बोलले जात आहे. अंतर्गत गटबाजीला कंटाळून बनसोडे हे राष्ट्रवादीला रामराम करत असल्याची चर्चा आहेत.

Related posts

‘मोदींनी राज्याच्या अडचणी जाणून घेतल्या’

pcnews24

पुणे लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्यानंतर भाजपा उमेदवार कोण?

pcnews24

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

शरद पवार मोदींसोबत स्टेज वर; कार्यकर्ते मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात.

pcnews24

आम्ही थांबणार नाही – शरद पवार.

pcnews24

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

pcnews24

Leave a Comment