September 28, 2023
PC News24
महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका:कार्यतत्पर आपत्ती व्यवस्थापनाला सलाम!…आयुक्तांच्या हस्ते सन्मान

पिंपरी चिंचवड महानगरपालिका:कार्यतत्पर आपत्ती व्यवस्थापनाला सलाम!…आयुक्तांच्या हस्ते सन्मान

बीपीसीएल कंपनीचा गॅस वाहतुक करणाऱ्या टँकरला मुंबईहून पुण्याच्या दिशेने रविवार (दि.२५ जून) रोजी पहाटे ३.३०वा.जात असताना कै.मधुकरराव पवळे पुलाजवळ अपघात झाला यावेळी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पलटी झालेल्या टँकर मधील लिकेज गॅस बंद केला व गॅस ट्रान्सफर आणि रिकव्हरी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती.

यात पोलीस,आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, बीपीसीएल कंपनीचे अधिकारी, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्य तत्परतेने मोठा अनर्थ टळला.या सर्व कार्यतत्पर आपत्ती व्यवस्थापनाला सलाम म्हणून मा. प्रशासक तथा आयुक्त श्री.शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related posts

इंडियन स्वच्छता लीग 2.0 का क्षेत्रीय आरोग्य विभाग.

pcnews24

महानगरपालिका:उपायुक्त स्मिता झगडे रजा मंजूर नसताना परदेश दौऱ्यावर,५ एप्रिल पासून पद रिक्त.

pcnews24

भोसरी उद्यानातील सुविधा चालू करण्याची मागणी.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अवैध वृक्षतोड.. कारवाईसही टाळाटाळ?

pcnews24

गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? नागरिकांचा संतत्प सवाल. भर दिवसा पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी(विडिओ सह ).

pcnews24

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

pcnews24

Leave a Comment