September 28, 2023
PC News24
महानगरपालिका

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी उद्या…सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आदेश जारी

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी उद्या…सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आदेश जारी

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने नवीन वर्षांच्या सुरूवातीला ज्या वर्षभराच्या सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या जातात त्यानुसार बकरी ईदची सुट्टी 28 जून रोजी करण्यात आली. मात्र,ही बकरी ईद येत्या गुरूवारी,29 जून रोजी येत असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी ही 28 जून रोजी यापूर्वी जाहीर केली होती. मात्र, बकरी ईद 29 जून रोजी येत असल्याने गुरूवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी जारी केला आहे.

Related posts

महानगरपालिका : कर न भरलेल्या मालमत्तांचा टप्या-टप्याने लिलाव.

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक उद्यान निरीक्षकास लाच घेताना अटक तर कामावरून निलंबित

pcnews24

महानगरपालिका:14 दिवसांपासून प्रलंबित कामांना मिळणार गती.अतिरिक्त आयुक्त खोराटे पलिका सेवेत रुजू

pcnews24

नवले ब्रीज ठरतोय Accident point.स्वामीनारायण मंदिर येथे भीषण अपघात

pcnews24

शहर सौंदर्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार.

pcnews24

अवघ्या दीड महिन्यात शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा कर महापालिकेत जमा.

pcnews24

Leave a Comment