September 23, 2023
PC News24
धर्म

पिंपरी चिंचवड जैन समाजाचे संपूर्ण चातुर्मास कार्यक्रम- मंगल प्रवेश व शोभा यात्रेने सुरुवात.

पिंपरी चिंचवड जैन समाजाचे संपूर्ण चातुर्मास कार्यक्रम- मंगल प्रवेश व शोभा यात्रेने सुरुवात.

पिंपरी चिंचवड जैन समाज अर्तंगत श्री संघ निगडी प्राधिकरण तर्फे 1 जुलै 2023 शनिवार, रोजी सकाळी 7.30 वा मंगल प्रवेश व शोभा यात्रेने चातुर्मास कार्यक्रमाना सुरुवात होणार आहे. पुणे येथील जैन दिवाकरीय प्रखर वक्ता दक्षिण चन्द्रिका महासाध्वी डॉ. संयमलताज म.सा., साध्वी अमितप्रज्ञा म.सा., साध्वी कमलप्रज्ञा म.सा., साध्वी सौरभप्रज्ञा म.सा.आदी यांचा चातुर्मास आहे.

निगडी,एक्सिस बँक जवळील ‘मितेशकुंज’ येथून ही मिरवणूक सुरू होणार असून लोकमान्य हॉस्पिटल, भेळ चौक, बिग इंडिया, हुतात्मा चौका मार्गे पाटीदार भवन येथे पूर्ण होईल. तिथे साध्वीजी सर्वांना संबोधित करणार आहेत. मंडळाचा संपूर्ण चातुर्मास पाटीदार भवनमध्ये होणार असून येणाऱ्या पाच महिन्यात प्रवचन, धार्मिक व सामाजिक कामेही केली जाणार आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील लहानांपासून थोरांपर्यंत समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा अध्यक्ष पवन मनोहरलाल लोढा यांनी दिली आहे. सर्व माहिती आशीष झगड़ावत यांनी पत्रकार परिषदेतून दिली

Related posts

आळंदी:कमला एकादशी आणि अधिक मासानिमित्त आळंदीत लाखो भाविकांची गर्दी.

pcnews24

सरकारचा जीआर जरांगे पाटील यांना अमान्य- आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

pcnews24

महाराष्ट्र :टाळ,मृदंगाच्या गजराने विठूनगरी दुमदुमली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न.

pcnews24

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या !

pcnews24

Leave a Comment