September 23, 2023
PC News24
राजकारण

अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप.

अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गौप्यस्फोट. राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यांच्यासोबत 30 आमदारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तर, तर नऊ नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, आदीती तटकरे आणि धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे.

शिवसेनेचे शिंदे गटातील सर्व नेते राजभवनात दाखल झाले आहेत.या सर्वांचा शपथविधी होणार आहे.यामधे अजित पवार

(उपमुख्यमंत्री) छगन भुजबळ,अदिती तटकरे,नरहरी झिरवळ हे मंत्री शपथ घेणार आहेत.

Related posts

अजित पवार विरुद्ध संजय राऊत वादामध्ये राऊत यांची माघार

pcnews24

सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी.

pcnews24

भोसरी उद्यानातील सुविधा चालू करण्याची मागणी.

pcnews24

सत्ता आल्यास तेलंगणातील कृषी प्रारूप- • केसीआर

pcnews24

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

pcnews24

अजित पवार यांचा काल पुण्यामध्ये रोड शो;पार्थ पवार पुन्हा सक्रिय

pcnews24

Leave a Comment