September 23, 2023
PC News24
खेळ

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता- बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी.

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता- बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी

वेस्ट इंडिजच्या आगामी दौऱ्यासाठी मुख्य निवडकर्ता म्हणून टी-२० संघाची निवड करण्याची जबाबदारी आता अजित आगरकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

आगरकर यांनी आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडलेले होते. आगरकर यांनी २०२१ मध्येही मुख्य निवडकर्ता पदासाठी मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. तर, चेतन शर्मा यांना निवड समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. आता शर्मा यांच्यानंतर आगरकर यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.

Related posts

BREAKING – हाँकी ज्युनिअर मध्ये  भारताचा शानदार विजय

pcnews24

भोसरी उद्यानातील सुविधा चालू करण्याची मागणी.

pcnews24

देश: आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सुट दिल्यावरून योगेश्वर – विनेशमध्ये रंगली ‘ शाब्दिक कुस्ती’

pcnews24

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा आज पासून सुरू,वरिष्ठ विभागीय सात संघांसह १४ संघांचा सहभाग

pcnews24

धरणे धरणारे खेळाडू भारताची प्रतिमा डागाळत आहेत: पी.टी. उषा. भारतीय ऑलिम्पिक संघ अध्यक्ष.

pcnews24

महाराष्ट्र:मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना मिळणार इतके विमा संरक्षण.

pcnews24

Leave a Comment