आंतरराष्ट्रीय: ‘थ्रेड्स’ लॉन्च होताच 24 तासांत 5 मिलियन युजर्स
मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गने नवीन मायक्रो-ब्लॉगिंग साइट थ्रेड्स लॉन्च केली आहे. हे सध्या 100 देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हे अॅप ट्विटरचे स्पर्धक आहे. लॉन्च झाल्यापासून लोकांना थ्रेड्स खूप आवडत आहे. मार्क झुकरबर्गने सांगितले की, अवघ्या 2 तासांत हे अॅप 2 दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. 24 तासांत त्याची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे. तर यावर ट्विटरला कॉपी केल्याचा आरोप आहे..