अशी करा सायबर फसवणुकीची तक्रार अशी करा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार….
सर्वप्रथम https://cybercrime.gov.in/ला भेट द्या. त्यावर ‘तक्रार दाखल करा’ वर क्लिक करा. ‘रिपोर्ट सायबर क्राईम’ वर क्लिक करा. नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा. ओटीपी एंटर करा आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर सबमिट करा. फॉर्ममध्ये सायबर क्राइमची तक्रार भरा. सर्व तपशील, गुन्ह्याचे पुरावे, स्क्रीनशॉट समाविष्ट करा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.