पिंपरी चिंचवड़ थाई किकबॉक्सिंग असोसिएशनची कार्यकराणी जाहीर,राज्य संघटना कार्याध्यक्ष श्री.संतोष म्हात्रे यांच्या कडून कार्याध्यक्ष परवेज शेख यांची निवड.
पिंपरी :संत तुकारामनगर येथे (9 जुलै रविवार) पिंपरी चिंचवड़ थाई किकबॉक्सिंग असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकराणी जाहीर करण्यात आली.या कार्यकारिणीत जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांची पदे याप्रमाणे :
कार्याध्यक्ष :- परवेज शेख
सचिव :- किरण माने
खजिनदार :- मोहीन बागवान
वरिष्ठ उपाध्यक्ष :- विजय ढोबळे
उपाध्यक :- ऑस्टिन रोड्रिक्स
उपाध्यक :- प्रवीण वाघ
सहसचिव :- खुशी रेवाळे
सहसचिव :- वैधही पवार
सहसचिव :- कार्तिक वाघ
उप कार्याध्यक्ष :- आदित्य अडागळे
सल्लागार :- सागर कोळी सर
सल्लागार :- अभिषेक शॉ सर
सल्लागार जमीर शिकलगार सर
सल्लागार संतोष म्हात्रे सर
महाराष्ट्र थाई किकबॉक्सिंगचे कार्याध्यक्ष श्री.संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने ही कार्यकारणी जाहीर झाली.याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी
अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.