February 26, 2024
PC News24
व्यवसाय

वेदांता फॉक्सकोन, एअरबस, सॅफरोन, बल्कड्रग पार्क या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश

वेदांता फॉक्सकोन, एअरबस, सॅफरोन, बल्कड्रग पार्क या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश

राज्यातील मोठे चार प्रकल्प वेदांता फॉक्सकोन, एअरबस, सॅफरोन, बल्कड्रग पार्क यांची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत. हे प्रकल्प महाराष्ट्रातून, गुजरातमध्ये गेल्यामुळे या चार प्रकल्पांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या प्रकल्पांवरुन म वि आघाडीने सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं.

या प्रकल्पांवरुन राज्यात रोजगाराच्या मुद्यावरुन बरीच राजकीय टीका टिप्पणी झाली होती त्याचप्रमाणे सरकार व विरोधक यांनी एकमेकांना दोषी धरून आरोप-प्रत्यारोप केले होते.आरोप झालेल्या या चार प्रकल्पांची श्वेतपत्रिका पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पटलावर ठेवली जाणार आहे. याद्वारे आदित्य ठाकरेंना घेरण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असणार आहे.

श्वेतपत्रिकेता जाहीर झाल्यानंतर जी माहिती समोर येईल त्यावरुन यंदाचं पावसाळी अधिवेशनच चांगलच गाजणारं ठरू शकतं.

Related posts

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

pcnews24

अब….ब… ब..52,000,000,000 रुपयाचा व्यवहार;मुंबईत जमिनीचा सर्वात मोठा सौदा.

pcnews24

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

सोन्याच्या दरात मोठी वाढ

pcnews24

महाराष्ट्र:तिर्थपुरीत बोगस खताचा मोठा बाजार.

pcnews24

“भारतीय उद्योगांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करणारे आयटीआय ट्रेड ओळखणे” या विषयावर उद्योगनगरीत कार्यशाळेचे आयोजन.

pcnews24

Leave a Comment