February 24, 2024
PC News24
न्यायव्यवस्था

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीला 154 कोटींचा दंड.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीला 154 कोटींचा दंड

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीला अमेरिकेतील न्यायालयाने 154 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीची अंगाला लावण्याची पावडर दीर्घकाळ वापरल्याने कँसर झाल्याचा आरोप अँथनी हर्नांडेझ व्हॅलाडेझ या व्यक्तीने केला होता. गेल्या दोन वर्षापासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती. अखेर अँथनी यांच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने कंपनीला दंड केला.

याधीही अशाच प्रकरणात कंपनीला भरपाई द्यावी लागली होती.

Related posts

महात्मा गांधी वादग्रस्त वक्तव्य;भिडे गुरुजींचे नाव याचिकेतून वगळण्याचा हायकोर्टाचा आदेश.

pcnews24

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲड प्रमिला गाडे..

pcnews24

मुंबई:रहिवासी संकुलात विनापरवानगी ईदची कुर्बानी चुकीची.

pcnews24

न्यायमूर्ती रमेश डि धानुका यांनी घेतली शपथ

pcnews24

हाणामारी ! वकील महिला-पुरुष कोर्टातच भिडले(व्हिडिओ सह)

pcnews24

ग्राहक मंच तर्फे SBI ला 2 लाखांचा दंड

pcnews24

Leave a Comment