February 24, 2024
PC News24
अपघात

पिंपरी चिंचवड शहरात ‘या ठिकाणी ‘ एक रस्ता अचानक खचला …आणि…

पिंपरी चिंचवड शहरात ‘या ठिकाणी ‘ एक रस्ता अचानक खचला …आणि…(व्हिडीओ सह)

राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने रस्त्यांची दुरवस्था,खड्डे,पाणी साचून राहणे,नालेसफाई, असे अनेक प्रश्न समोर येऊ लागले.अशातच पिंपरी चिंचवड शहरातील एक रस्ता अचानक खचला आहे विशेष म्हणजे या घटनेची दृश्य एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये शूट करून घेतली आहेत. ही घटना आहे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील!..

येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारती जवळ असलेला रस्ता अचानक खचला गेला. पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम या सोसायटी जवळ असलेल्या रस्त्याला लागून एका इमारतीच बांधकाम करण्यासाठी एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्याला लागून असलेला रस्ता आज सकाळी अचानक खचला आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी एका बाजूची वाहतूक ताबडतोब पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. रस्ता खचल्याने याठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून मोठे नुकसान झालं आहे.

Related posts

राजगड किल्ल्यावरील 25पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला.

pcnews24

केदारनाथ : गौरीकुंड येथे दरड कोसळली;19 जण बेपत्ता

pcnews24

मोरवाडी चौकातील सिग्नलची निर्धारित वेळ वाढविण्याची मागणी.

pcnews24

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग!अग्निशामक दलाच्या सहाहून अधिक गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना.

pcnews24

अरे बापरे,पिंपरी-चिंचवडमध्ये 401 अपघात !!! 

pcnews24

फडणवीस, मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी!!

pcnews24

Leave a Comment