February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय स्थलांतरित

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय स्थलांतरित.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चिंचवड रेल्वे स्टेशन व क्वीन्सटाऊन शेजारील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय चिंचवड लिंक रोड येथील एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस स्थलांतरीत झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस महाकाली मंदिराजवळ उभारण्यात आली असल्याने आता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे संपुर्ण कामकाज येथून पाहिले जाणार आहे. येत्या २४ जुलैला म्हणजे सोमवारी होणारी जनसंवाद सभा याच नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी दिली.

ब क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता- ब क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस, पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड, पुणे- ४११०३३.

Related posts

नागरिकांशी साधलेल्या करसंवादात ‘ऑन द स्पॉट’ निपटारा.. करदात्यांचा ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

pcnews24

अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण

pcnews24

पिंपरी चिंचवड शहराचा आज(गुरुवार) संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद-शुक्रवार (दि.६) सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने.

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये फूटिचे राजकारण कि राजकारणामूळे फूट !!!!

pcnews24

पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची आयुक्तांकडे केली मागणी..

pcnews24

महानगरपालिका:अस्थायी आस्थापनेवर औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यास मुदतवाढ.

pcnews24

Leave a Comment