February 24, 2024
PC News24
हवामान

पुढील 48 तासांत पडणार मुसळधार पाऊस; कुठे रेड अलर्ट वाचा…

पुढील 48 तासांत पडणार मुसळधार पाऊस; कुठे रेड अलर्ट वाचा…

राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुढील 48 तासाकरिता काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे हवामान विभागाचे अधिकारी ज्योती सोनार यांनी केले आहे.

राज्यातील कोकण, मुंबई, ठाणे, पुणे व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची आहे.

तसेच पुणे, सातारा, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासासाठी रेड तर रत्नागिरी, कोल्हापुर, ठाणे, नासिक, यवतमाल, चंद्रपुर आणि गडचिरौली येथे ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान नागरिकांनी देखील विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन.

pcnews24

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी;सर्व शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

pcnews24

मावळ : पवना धरणाचा पाणीसाठा 73 टक्यांवर.

pcnews24

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग;वाचा हवामान विभागाची अपडेट.

pcnews24

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट!!

pcnews24

बिपरजॉय चक्रीवादळाने दिली मॉन्सूनला गती,मान्सून होणार महाराष्ट्रात दाखल

pcnews24

Leave a Comment