February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे:पीएमपीएमएल कडून मेट्रो पूरक बस सेवेचे नियोजन.

पुणे:पीएमपीएमएल कडून मेट्रो पूरक बस सेवेचे नियोजन

पिंपरी-चिंचवड म.न.पा. ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट आणि वनाज ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट या मार्गावरील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाच्या मेट्रो स्टेशनवरून आवश्यक असणारी पूरक बससेवा सुरू करण्याचे नियोजन पीएमपीएमएल कडून करण्यात येणार आहे.

यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह व पीएमपीएमएलचे अधिकारी यांनी महामेट्रोचे ऑपरेशन मॅनेजर मनोज कुमार डॅनियल यांनी शुक्रवारी (दि.21) शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी केली व पीएमपीएमएल कडून सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो पूरक बससेवेबाबत चर्चा केली.

तसेच बस मार्ग क्र. 36 ( मनपा ते चिंचवडगाव) हा व्हाया शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशन ते चिंचवडगांव असा करण्यात येईल तर व बस मार्ग क्र. 204 – (हडपसर -भेकराईनगर ते चिंचवडगाव) हा देखील व्हाया शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशन ते हडपसर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Related posts

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग.

pcnews24

पुणे-नाशिक मार्गावर व्होल्वोच्या दहा बस धावणार

pcnews24

सरकारची कमाई झाली दुप्पट!!

pcnews24

पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम तीन महिन्यात सुरू होणार?

pcnews24

महाराष्ट्र:कोकणवासियांच्या गणेशोत्सव आनंदासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यात वाढ

pcnews24

‘ ट्रॅफिक वार्डनची वाढती अरेरावी थांबवा.’.. माजीनगरसेवक संदीप वाघेरे यांची आग्रही मागणी

pcnews24

Leave a Comment