February 24, 2024
PC News24
देश

देश:देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याजवळ महिलांची नग्न धिंड.

देश:देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याजवळ महिलांची नग्न धिंड

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय. 4 मे रोजीची ही अमानुष घटना नॉन्ग पोक सेकमाई पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडली होती, ज्याला 2020 मध्ये देशातील सर्वोत्तम पोलिस स्टेशन म्हणून ओळखले गेले. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात आणि प्रकरणे सोडवण्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठाण्याला केंद्राचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Related posts

… म्हणून साजरा होता ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’

pcnews24

ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन- चांद्रयान लाँचिंग काउंटडाउन देणारा आवाज हरपला.

pcnews24

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम घोषणांवर बंदी.

pcnews24

जे. पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर

pcnews24

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

pcnews24

जाणून घ्या ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत.

pcnews24

Leave a Comment